लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीचा हार्दिकला टोला, म्हणाली, "भाई पांड्या..." - Marathi News | marathi actress Deepti Devi post after Gujarat Titans Beats Mumbai Indians in IPL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीचा हार्दिकला टोला, म्हणाली, "भाई पांड्या..."

कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर हार्दिकची केवळ खिल्ली उडवली जात आहे. ...

गोव्यात सारझोरा येथे शेतात मूळ झारखंड येथील एकजण मृतावस्थेत सापडला... - Marathi News | A man originally from Jharkhand was found dead in a farm at Sarzora in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात सारझोरा येथे शेतात मूळ झारखंड येथील एकजण मृतावस्थेत सापडला...

इस्मायल पूर्ती (३१) असे नाव असून तो गोव्यात मासेमारी ट्रॉलर्सवर कामाला होता. ...

शेतकरी बांधवांनो, कार्बन क्रेडिट योजनेचा तुम्हालाही मिळू शकतो लाभ - Marathi News | Farmer brothers, you too can benefit from Carbon Credit Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, कार्बन क्रेडिट योजनेचा तुम्हालाही मिळू शकतो लाभ

शेतकऱ्यांनाही कार्बन क्रेडीटद्वारे अतिरिक्त पैसे मिळविता येतील. ...

Kolhapur: पाला पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू - Marathi News | Farmer died while burning paddy in Sablewadi kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पाला पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

कोपार्डे : साबळेवाडी (ता. करवीर) येथे उसाचा पाला पेटवताना आगीत सापडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. गुंडोपंत तातोबा पाटील (वय ... ...

महाकाल मंदिराच्या गर्भगृहात कशी आग लागली?सीसीटीव्ही फुटेज समोर आले - Marathi News | mahakal fire update fire broke out in ujjain mahakal temple cctv footage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकाल मंदिराच्या गर्भगृहात कशी आग लागली?सीसीटीव्ही फुटेज समोर आले

आज पहाटे महाकाल मंदिरात आरतीवेळी आग लागली. या घटनेत १३ जण जखमी झाले, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

बिबवेवाडी परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा खून - Marathi News | One person was killed by hitting his head with a stone in Bibvewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा खून

दोघांमध्ये किरकोळ वाद झाला असताना नशेच्या धुंदीत सुरक्षा रक्षकाने एकाच्या डोक्यात दगड घातला ...

संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार - Marathi News | An orange truck overturned on the Nanded to Hingoli national highway, the driver was killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार

ट्रकसह संत्र्यांचेही नुकसान; २५ मार्चला सकाळी साडेसातला घडला प्रकार ...

पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन - Marathi News | Patil set a record of 120 ton of sugarcane per acre in barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा, होळीच्या दिवशी घरी आला नवा पाहुणा - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame actor sanjay patil become father on holi 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा, होळीच्या दिवशी घरी आला नवा पाहुणा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील प्रसिद्ध अभिनेता बाबा झालाय. होळीच्या खास दिवशी अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचं आगमन झालंय. मुलगा की मुलगी? वाचा सविस्तर ...