लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत आणि...", कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट - Marathi News | kushal badrike shared emotional post on instagram goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत आणि...", कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

"एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्या नात्यातील व्यक्तींना...", कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..." - Marathi News | bollywood actress hema malini reaction on kangan ranaut for getting ticket from bjp for upcoming lok sabha election 2024  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..."

बॉलिवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेटचं तिकीट देण्यात आलं आहे. ...

पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश - Marathi News | Twice examination of three subjects of 5th-8th, only successful students are admitted to the next class | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे. ...

लंडन दौऱ्यात प्रवीण तरडेंनी विल्यम शेक्सपिअरच्या घराला दिली भेट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | Praveen Tarede visited William Shakespeare's house during his London tour, posted a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडन दौऱ्यात प्रवीण तरडेंनी विल्यम शेक्सपिअरच्या घराला दिली भेट, म्हणाले...

प्रवीण तरडेंनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली. ...

“दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही”; उदयनराजे यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp udayanraje bhosale replied sanjay raut over criticism about delhi visit for contest lok sabha 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही”; उदयनराजे यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Udayanraje Bhosale News: पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे. कार्यकर्त्यांकडून झालेले जंगी स्वागत हे शक्तिप्रदर्शन किंवा कुणालाही इशारा नाही, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ...

Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन - Marathi News | A young man from the village ended his life due to depression as the marriage did not match | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन

आजरा : लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून खेडे (ता. आजरा) येथील अरुण प्रकाश कांबळे (वय ३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी ... ...

चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा - Marathi News | Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : Which Is The Healthier For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : काहीजणांना भात आवडतो तर काहींना चपातीशिवाय जेवण जात नाही. ...

जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला - Marathi News | lok sabha election 2024 Argument in Mahavikas Aghadi over seat allocation? Sanjay Raut's advice to Congress from Sangli seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला

Sanjay Raut : ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. ...

Pune: भाटघर धरणात ३३ टक्के तर निरादेवघर मध्ये ३५ टक्के पाणीसाठा, २ हजार ७४० क्युसेकने विसर्ग - Marathi News | 33 percent in Bhatghar dam and 35 percent in Niradevghar, discharge of 2 thousand 740 cusecs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणात ३३ टक्के तर निरादेवघर मध्ये ३५ टक्के पाणीसाठा, २ हजार ७४० क्युसेकने विसर्ग

सध्या दोन्ही धरणांतून २७४० क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.... ...