लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर भरारी पथकांची नजर - Marathi News | Bharari teams look at the use of single use plastic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर भरारी पथकांची नजर

सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशाकरिता भरारी पथकांची स्थापना केली आहे. ...

भाजप बैठकीत तालुका अध्यक्षाची वरिष्ठांच्या धोरणावर नाराजी, पण तटकरे यांना निवडून आणणार - Marathi News | In the BJP meeting, Taluka President's displeasure with the policy of seniors, but Tatkare will be elected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजप बैठकीत तालुका अध्यक्षाची वरिष्ठांच्या धोरणावर नाराजी, पण तटकरे यांना निवडून आणणार

अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे.  ...

विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसाठी लावले जलपात्र - Marathi News | a water tank for birds in the university premises in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसाठी लावले जलपात्र

वाढत्या तापमानाने तीव्र उन्हाचा तडाखा मनुष्यासह पशुपक्षी यांना देखील सहन करावा लागतो. ...

पर्सनल हायजिन सांभाळूनसुद्धा अस्वच्छ राहतो शरीराचा हा भाग; आजारांचा वाढतो धोका.. - Marathi News | What Is The Dirtiest Part Of Our Body House Of Thousands OF Bacteria Fact | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पर्सनल हायजिन सांभाळूनसुद्धा अस्वच्छ राहतो शरीराचा हा भाग; आजारांचा वाढतो धोका..

लोक रोज अंघोळ करताना आणि शरीराच्या केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी साबण, बॉडी वॉश आणि शॅम्पूचा वापर करातात ...

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Hospital reserves 15 beds for Kinyars; A separate OPD will also be started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार

येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे ...

Animal च्या भरघोस कमाईनंतर रणबीर कपूरने घेतली महागडी कार, Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor bought an expensive car after the huge earnings of Animal Video goes viral | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Animal च्या भरघोस कमाईनंतर रणबीर कपूरने घेतली महागडी कार, Video व्हायरल

रणबीर कपूरची ब्रँड न्यू कार पाहिलीत का? ...

मुकेश अंबानी मालामाल; Jio Cinema वर फ्री IPL दाखवून केली बंपर कमाई... - Marathi News | Mukesh Ambani Free Ipl Game on Jio Cinema Earned Record Ad Revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी मालामाल; Jio Cinema वर फ्री IPL दाखवून केली बंपर कमाई...

JioCinema ने Disney+ Hotstar अॅपलाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले. ...

Pune: कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना - Marathi News | Fire at mandap material godown in Kothrud, Poud road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना

गोदामात बांबू, कापड, सजावट साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर सजावट साहित्याने पेट घेतला.... ...

संघाचे नाव घेत दिशाभूल, व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; जनार्दन मूनविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Misled by the name of the team, the video went viral; A case has been registered against Janardhan Moon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे नाव घेत दिशाभूल, व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; जनार्दन मूनविरोधात गुन्हा दाखल

संघाचे महानगर कार्यवाह बोकारे यांच्या तक्रारीनुसार मूनने काही कालावधीअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. ...