Citrus Pest Management : सध्या मोसंबी आणि संत्र्या बागांवर सध्या अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने काही उपायायोजना सुचवल्या आहेत ते जाणून घ्या ...
Sushil Kumar News: भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तिपटू सुशील कुमार याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या खंडपिठाने सुशील कुमार याचा जामीन रद्द केला आहे. ...
Lunchbox Recipe: पीठ पेरून केलेल्या भाज्या काही वेळाने कोरड्या होतात, मात्र दिलेल्या पद्धतीने भाजी केलीत तर ती मऊ राहील आणि तोंडी लावण्यासाठीही करता येईल. ...
Sanjay Raut News: ठाकरे बंधूंची यांची युती झालीच तर मविआ टिकणार की फुटणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...