राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
Mumbai News: पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. ...
वन जमिनीचे हस्तांतरण कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे केल्याने धरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेका मिळाला आहे. जलसंपदा विभागाकडून हे धरण बांधले जाणार आहे. ...
Atal Setu News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाची मजबुती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे. वाहतूक बंद न करता, हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...
Mumbai Crime News: साकीनाका परिसरात एका मांजरावर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुलेमान सोनी (५५) याच्याविरोधात साकीनाका पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला. ...
Mumbai High Court News: सासरी आनंदी नव्हती, माहेरी येऊन रडायची, मुलीच्या पालकांच्या या जबाबातून पतीच्या क्रूरतेच्या आरोपाखाली दोषी ठरविता येऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. १९९७ मध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याने तिच्या पालकांनी ...
Central Railway Mega block: मध्य रेल्वेमार्फत अभियांत्रिकीआणि देखभाल कामांसाठी रविवारी उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची वाहतूक काही काळ विस्कळीत राहील. ...