यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे. ...
राज्याच्या संस्कृतीच्या अनोख्या परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्ती साजरे करून, हे कार्यक्रम राज्याची ओळख टिकवून ठेवण्यास, आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत करतात, असे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले. ...