लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खारघरमधील चतुर्भुज इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही   - Marathi News | Quadrangular building fire in Kharghar Fortunately there were no casualties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील चतुर्भुज इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकाची मारहाण - Marathi News | Taxi driver assaulted at Daboli Airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकाची मारहाण

दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता ती घटना घडली. ...

नागपूर मेट्रोत नोकरी लावून देण्याचे खोटे अमिश; सुरक्षा रक्षक निलंबित - Marathi News | Fake Amish to get job in Nagpur Metro; Security guard suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रोत नोकरी लावून देण्याचे खोटे अमिश; सुरक्षा रक्षक निलंबित

फसगत झाल्याचे समजल्यावर अक्षय नगराळे याने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vishakha Subhedar's Expressions on Deepika Padukone's Song The video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल

Vishakha subhedar: विशाखाने कोणतंही रील सोशल मीडियावर शेअर केलं की ते वाऱ्यासारखं व्हायरल होतं. ...

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी - Marathi News | Car accident on Beed-Parli highway while trying to avoid pothole, four injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी

दिंद्रुडजवळ बीड- परळी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडला असून अपघातांचे कारण बनला आहे. ...

34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात - Marathi News | DHFL Scam: Dheeraj Wadwan arrested by CBI in Rs 34,000 bank fraud case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात

देशातील सर्वात मोठ्या बँकिंग कर्ज फसवणूक प्रकरणात CBI ची कारवाई. ...

VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास - Marathi News | vip thief delhi police arrested airplane thief who theft passengers gold jewellery robbery in flight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास

VIP Thief Flight Robbery: केवळ चोरीसाठीच करायचा विमान प्रवास, स्वत:च्या मालकीच्या गेस्ट हाऊसमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप - Marathi News | Violation of curfew order, crime against Ravindra Dhangekar, BJP accused of distributing money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी (दि. १२) रात्री पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात आंदोलन केले... ...

Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत - Marathi News | Kangana Ranaut files nomination mandi lok sabha net worth film fees house car collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत

Kangana Ranaut And Lok Sabha Elections 2024 : भाजपाच्या करोडपती उमेदवारांच्या यादीत कंगना राणौतचा समावेश आहे. तिच्या संपत्तीबाबत जाणून घेऊया... ...