भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
कोपर खैरणे परिसरात राहणाऱ्या मयूर मंगे (४२) यांच्या प्रसंगावधानामुळे ही टोळी सानपाडा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. मंगे यांना वर्षभरापूर्वी स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने काहींनी फसवले होते. ...
सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे. ...
मीरारोड - प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कंटेनर आदींवर बंदी असताना देखील महापालिका मुख्यालया शेजारीच सदानंद ह्या बड्या हॉटेलातून अतिरिक्त आयुक्तांनी ... ...
याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली. ...
पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन: ठाणे, शीळ कल्याण, उल्हासनगर मार्गांमध्ये बदल ...
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार या वकील असून, त्यांच्याकडील अर्जदार यांची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची दोन प्रकरणे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल आहेत. ...
परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ...
Sushil Kumar Modi dies : सुशील मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. ...
अरुण कुमार अग्रवाल यांनी 26 एप्रिलच्या निर्णयात झालेल्या त्रुटींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केली आहे. ...
भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा मुंबईतून राहुल गांधींवर हल्लाबोल ...