Bullet Bike Blast: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...
Loksabha Election Share Market Impact : लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यांचा जवळचा संबंध आहे. सध्याही शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून येत आहेत. ...
पोहेगाव केंद्रावर महाआघाडीच्या उमेदवारांचा आक्षेप ...
पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. ...
Bhandara : अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय? ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करण्यासाठी कांद्याची माळ घालून मतदान केले आहे. ...
श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...
देशभरात २,१२,३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंदेखील मतदानाचा हक्क बजावला. ...
Loksabha Election - राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यावर मनसेनेही पलटवार केला आहे. ...