रावेर लोकसभा निवडणूकीसाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारसंघातील केंद्रात मतदार मतदानासाठी पुढे येत आहेत. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समप्रमाणात त्यात सहभाग आहे. ...
दोन्ही मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासूनच दिसायला लागले. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावले. ...
नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...
Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच दरम्यान, यूपीमध्ये भाजपाला किती जागा मिळतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. ...
Optical Illusion : जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपू शकत नाही तर असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ...