शिर्डीमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीचे वाकचौरे व महायुतीचे लोखंडे यांनी शिर्डी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. वंचितच्या रुपवते यांनी त्यांच्या अकोले शहरातील केंद्रावर हक्क बजावला. ...
कॅन्सर हा फक्त प्राण्यांनाच होतो असे नाही तर तो पिकांनाही होतो, असे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील ०२३८ जातीच्या उसाला कॅन्सरसदृष्य रेड रॉट या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत. ...
Success Story: अॅस्ट्रल पाईप्सला आणखी ओळखीची गरज नाही. विविध प्रकारचे पाईप आणि फिटिंग तयार करणारी ही महाकाय कंपनी आहे. पण, या यशस्वी कंपनीच्या उभारणीत कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित आहे का? ...