लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग... - Marathi News | boy 9 year old gives his last one dollar to homeless man who is actually millionaire | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...

नऊ वर्षांचा मुलगा हातात एक डॉलर घेऊन फिरत होता. त्याने एका व्यक्तीला पाहिलं, मुलाला वाटलं की हा व्यक्ती बेघर आणि गरीब आहे. ...

मनात विचारांचं काहूर-चित्त थाऱ्यावर नाही? जया किशोरी सांगतात आनंदी राहण्याचा मंत्र; बदलेल आयुष्य - Marathi News | How To Stop Overthinking By Jaya Kishori : Solve Any Life Problem By Jaya Kishori Motivational | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनात विचारांचं काहूर-चित्त थाऱ्यावर नाही? जया किशोरी सांगतात आनंदी राहण्याचा मंत्र; बदलेल आयुष्य

How To Stop Overthinking By Jaya Kishori : कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्यास निगेटिव्ह थिंकींग होऊ शकते म्हणून नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा. ...

Soil Testing खरीप आला आपल्या मातीचं आरोग्य तपासून घ्या - Marathi News | Kharif Season ahead check the health of your soil through soil testing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Testing खरीप आला आपल्या मातीचं आरोग्य तपासून घ्या

शेतजमीन पिकांच्या आवश्यक अन्नघटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे. हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ...

नवरदेवाने नवरीला दिला नोटांपासून बनवलेला ड्रेस, लोक म्हणाले - नशीबाने मिळतो असा नवरा.... - Marathi News | Groom gave his bride the exorbitant gift of cash rolled video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाने नवरीला दिला नोटांपासून बनवलेला ड्रेस, लोक म्हणाले - नशीबाने मिळतो असा नवरा....

Viral Video : यात नवरदेव नोटांपासून तयार एक ड्रेस नवरीसमोर टाकतो आणि मग त्याची दोरी नवरीच्या गळ्यावर बांधतो. ...

Kolhapur, Hatkanangle LokSabha Constituency: शाहू छत्रपती, सत्य'जित'च?; मंडलिक, शेट्टी, मानेंचाही दावा - Marathi News | Mahavikas Aghadi candidate Shahu Chhatrapati from Kolhapur and Satyajit Patil Sarudkar from Hatkanangle Lok Sabha constituency will win | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur, Hatkanangle LokSabha Constituency: शाहू छत्रपती, सत्य'जित'च?; मंडलिक, शेट्टी, मानेंचाही दावा

कार्यकर्ते पैजा लावू लागले ...

"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | Loksabha Election Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray on party merger with Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis : अजित पवारांनी केलेल्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ...

'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.." - Marathi News | Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका न आवडणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकर यांचं खणखणीत उत्तर. काय म्हणाल्या बघा (aishwarya narkar) ...

भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग; शॉर्ट सर्किटचा संयश, लाखांचे नुकसान - Marathi News | A fire broke out at a hotel in Bhandara Bhar Bazaar in the early hours of the morning; Loss of short circuit, loss of lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग; शॉर्ट सर्किटचा संयश, लाखांचे नुकसान

नागरिकांनी हॉटले मालकाला कळवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. ...

नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला - Marathi News | MPs don't get time due to drama cinema shooting; Ajit Pawar's fox gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला

कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दिली... ...