लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी - Marathi News | ipl 2024 updates deli capital's player prithvi shaw girlfriend nidhi tapadia photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी निधीने हजेरी लावली होती. ...

EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस - Marathi News | How many days to receive claim from EPFO EPF replied on social media platform 20 days for settlement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस

EPFO: अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी केलेल्या क्लेमनंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईपीएफओनं क्लेम संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Passport Online परदेशात जायचंय, तत्काळ पासपोर्ट हवाय कसा मिळेल? - Marathi News | Want to go abroad, how to get a passport immediately? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Passport Online परदेशात जायचंय, तत्काळ पासपोर्ट हवाय कसा मिळेल?

परदेशात जायचे असेल तर व्हिजा आणि पासपोर्ट गरजेचे असतात. परदेशात केवळ फिरण्यासाठी जायचे असेल लोक संपूर्ण कुटुंब किवा मित्रपरिवारासाठी पासपोर्टसाठी आधीच अर्ज करून ठेवतात. ...

काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार - Marathi News | Odisha Lok Sabha Elections - Sucharita Mohanty refused to contest elections with Congress due to lack of funding from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार

loksabha Election - काँग्रेस पक्षाकडून कुठलंही आर्थिक पाठबळ न मिळाल्याने उमेदवाराने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची घटना ओडिशा येथे घडली आहे.  ...

'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..." - Marathi News | prajakta mali shared special post for nach ga ghuma praises namrata sambherao after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."

"खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत", प्राजक्ता माळीला नम्रता संभेरावचं कौतुक, 'नाचं ग घुमा' पाहिल्यानंतर खास पोस्ट ...

नाश्त्यामध्येही लोकांना हवं आइसक्रीम;यंदा मागणी १६ टक्के वाढली, सर्वाधिक खप सायंकाळी - Marathi News | People also want ice cream for breakfast; this year the demand has increased by 16 percent, the highest consumption is in the evening | Latest food News at Lokmat.com

फूड :नाश्त्यामध्येही लोकांना हवं आइसक्रीम;यंदा मागणी १६ टक्के वाढली, सर्वाधिक खप सायंकाळी

स्विगीच्या अहवालानुसार, १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक आइस्क्रीम मागविण्यात आली. या कालावधीत स्विगीने ६.९ लाखांपेक्षा अधिक आइस्क्रीमचा पुरवठा केला. ...

उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी - Marathi News | The water that was saved during the lift irrigation ban period has now come into use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार - Marathi News | kuch kuch hota hai 8 actresses rejected karan johars first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Kuch kuch hota hai: 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणीने टीना ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका प्रचंड गाजली. ...

भाव आहे, पण विकायला तूर नाही ! - Marathi News | Shortage of 1.6 lakh tonnes of tur, possibility of import of 8 lakh tonnes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाव आहे, पण विकायला तूर नाही !

उत्पादनात घट : १६ लाख टनाचा तुटवडा, ८ लाख टन आयातीची शक्यता ...