लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का? - Marathi News | bjp former mp poonam mahajan played ashok saraf daughter role in bhasma movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का?

अभिनय ते राजकारण! भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने अशोक सराफांसोबत चित्रपटात केलंय काम, ओळखलं? ...

बोतरवाडी-उरवडे रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order for inquiry into Botarwadi-Uravade road work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोतरवाडी-उरवडे रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश

बोतरवाडी-उरवडे रस्त्याच्या कामात अनियमितता उघड, ...

“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp keshav upadhye replied thackeray group and ncp sp group over honey trap issue case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

Honey Trap Issue Politics: या फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणी संजय राऊत करणार का? असा सवाल भाजपाने केला आहे. ...

नागपूर विमानतळावर बॉम्ब आणि स्फोटके ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलने खळबळ - Marathi News | Bomb and explosives threat email causes stir at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर बॉम्ब आणि स्फोटके ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलने खळबळ

विमानतळ प्रशासन अधिकाऱ्याला इ-मेल प्राप्त : अखेर ही अफवा ठरली ...

एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | Air India completes check of fuel control switches in Boeing fleet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग विमानांच्या यंत्रणेची तपासणी पूर्ण केली आहे. ...

Mumbai: लग्नाच्या दोन महिन्यानंतरच सासरच्या लोकांनी दाखवला खरा रंग, कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Mumbai: Versova Woman Dies By Suicide; Husband, Mother-In-Law Booked For Harassment and Abetment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या २ महिन्यानंतरच सासरच्या लोकांनी दाखवला खरा रंग, कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Mumbai Crime: सासरी होत असलेल्या छळाला वैतागून विवाहित महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली.  ...

छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप - Marathi News | Chhattisgarh laborer molests married woman on the street, pervert beaten up by mob | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्तीसगडच्या मजुराकडून विवाहितेचा भररस्त्यात विनयभंग, विकृताला जमावाकडून चोप

सातारा पोलिसांचा हस्तक्षेप : छत्तीसगडच्या मजुराला तत्काळ अटक ...

तुमसरमध्ये अवैध खनिज उत्खननाचा धुमाकूळ ; शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडण्याची भीती! - Marathi News | Illegal mineral mining boom in Tumsar; Fear of loss of crores of revenue to the government! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरमध्ये अवैध खनिज उत्खननाचा धुमाकूळ ; शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडण्याची भीती!

महसूल पाण्यात : मिटेवानी, आंबागड, चिखला डोंगरी परिसरात उत्खनन ...

६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली - Marathi News | MiG-21 fighter jet to bid farewell after 62 years of service; fought Pakistan in 1965 war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली

भारतीय हवाई दल सप्टेंबरमध्ये रशियन बनावटीचे मिग-२१ लढाऊ विमाने निवृत्त करणार आहे. भारतीय हवाई दलात सुमारे ६२ वर्षे सेवा दिल्यानंतर, मिग-२१ ला चंदीगड एअरबेसवर एका विशेष समारंभात निरोप देण्यात येईल. ...