अपुरा पाऊस आणि मागील चार वर्षांतील हळदीचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली होती. ४० टक्केपर्यंत हळदीचे क्षेत्र घटल्यामुळे आवक प्रचंड घटली आहे. हळदीचे सौदे सुरू झाल्यापासून प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा जास्तच दर राहिला आहे. ...
Rajasthan Lok Sabha Election 2024: काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, २ कोटी नोकऱ्या ही २०१४ ला दिलेली आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. त्यावर आधी बोला, मग २०४७ वर विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली. ...
कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे. अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. ...
lok sabha Election 2024: भाजपा देशात सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप सातत्याने केला जातोय, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्याचसोबत भाजपाच्या संकल्पपत्रातून पुढील ५ वर्षात काय करणार याबाबत थोडक्यात सांगितले ...
Zeenat aman: "लग्नाआधी मजहर खानला ओळखत असूनही...", जीनत अमानच्या 'लिव्ह इन' वक्तव्यावर मुमताज यांनी प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. ...
Priyanka Chopra : 'गंगाजल' चित्रपटातील प्रियंका चोप्राचा एक किस्सा समोर आला आहे. या चित्रपटात प्रियांकाने एसपी आभा माथूर यांची भूमिका साकारली होती. 'जय गंगाजल' हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. ...