लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका - Marathi News | The tragedy of Raj Thackeray's political career begins; Bhaskar Jadhav's criticism on MNS Support BJP Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका

Bhaskar Jadhav on Raj Thackeray: एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे.  ...

घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले - Marathi News | elderly voters were also overwhelmed by being able to vote at home in nagpur lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती ...

माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी आईनेच काढला चिमुकल्या लेकाचा काटा, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | woman along with lover killed her 4 year old son in bhiwadi-alwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी आईनेच काढला चिमुकल्या लेकाचा काटा, 'असा' झाला पर्दाफाश

लहान मुलाची त्याच्याच आईने तिच्या प्रियकरासह मिळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. ...

"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार - Marathi News | "Then Dada should see his state president's performance in Parliament..." Amol Kolhe's retort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार

‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...

जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र - Marathi News | 13 special youth polling stations in the nagpur district for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातील ८ तर रामटेकमधील ५ केंद्रांचा समावेश ...

हिंगोलीत विक्रमी २० हजार क्विंटल हळदीची आवक, पाचशेंनी घसरला भाव - Marathi News | Record arrival of 20 thousand quintals of turmeric in Hingoli, price fell by 500 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत विक्रमी २० हजार क्विंटल हळदीची आवक, पाचशेंनी घसरला भाव

बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या मोजमापासाठी लागणार चार दिवस ...

नवेगाव-नागझिऱ्यात भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली - Marathi News | the tigress that got lost in navegaon nagzira was finally found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवेगाव-नागझिऱ्यात भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली

वनविभागाने पुन्हा जीपीएस काॅलर लावून साेडले जंगलात : पण पहिलीचा शाेध लागला नाहीच ...

निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर - Marathi News | The new subway in Nigdi has become a liquor den, a sting operation is underway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर

या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.... ...

हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या - Marathi News | He's a confident guy. It's high time that we try to encourage & try to stop nitpick, Coach Kieron Pollard on Hardik Pandya’s fighting spirit, bowling at the Wankhede  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या

हार्दिकच्या नेतृत्वात MI ला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सहापैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. ...