लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण - Marathi News | Inspection of vehicles at Maharashtra-Karnataka border, video recording of each vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण

महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाच्या वतीने औराद येथे चेक पाेस्टची स्थापना करण्यात आली असून, येथे २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ये-जा करणाऱ्या सीसीटीव्हीची नजर असून, व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे. ...

प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात  - Marathi News | Campaign ends, polls on April 19; Administration ready, 21 thousand employees deployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. ...

GT vs DC Live : रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Rashid Khan scored 31 runs from 24 balls including 2 fours and 1 six, but GUJARAT TIANTS ALL OUT ON 89 RUNS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रडवले ...

ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता - Marathi News | Thackeray group candidacy! Disgruntled Congress Woman Leader Resigns; Chances of fighting from the underdog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २००९ मध्ये शिवसेनेने हिसकावून घेतला होता. तेव्हापासून शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. ...

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अवतरले सिनेस्टार्स - Marathi News | Cinestars came to promote Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अवतरले सिनेस्टार्स

सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला प्रचार. ...

अकोल्यात जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत निनादला - Marathi News | Akola the sky was resounded with the shout of Jai Shri Ram | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत निनादला

दिमाखात निघाली शोभायात्रा: आकर्षक चित्ररथांसह श्रीरामाच्या वेशभुषा केलेल्या बालकांनी वेधले लक्ष. ...

आता एमआयडीसीचे रिक्त प्लॉट नवीन उद्योजकांना मिळणार - Marathi News | Now vacant plots of MIDC will be available to new entrepreneurs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता एमआयडीसीचे रिक्त प्लॉट नवीन उद्योजकांना मिळणार

- युटिलिटी प्लॉटची विक्री बंद करावी : बंद कारखान्यांचे वाद निकाली काढावेत. ...

67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video  - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Gujarat Titans 66/7, Great work with the gloves behind the stumps from Rishabh Pant, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

गुजरात टायटन्सवर घरच्या मैदानावर रडण्याची वेळ आली आहे. ...

शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला - Marathi News | Teachers husband assaults headmaster with a sharp weapon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला

मुख्याध्यापकावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु. ...