लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल - Marathi News | MD factory destroyed in UP, six people shackled Thane police seized 20 crore worth of goods | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल

संदीप तिवारी ऊर्फ डॉक्टर हा आरोपींना आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही एमडी पावडर बनविण्यासाठी केमिकल मिश्रणाचा फॉर्म्युला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ...

पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही - Marathi News | lok sabha election 2024 10.61 crores added to Piyush Goyal's wealth in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही

गोयल यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे व्यावसायिक गाळे अथवा शेतजमीनही नाही. बरीचशी गुंतवणूक बँकेतील ठेवी आणि शेअर्सच्या स्वरुपात आहे . ...

आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल - Marathi News | Today's Horoscope - May 1, 2024; Financial gains are possible and fortune will favor you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज? - Marathi News | lok sabha election 2024 thackeray group support for Varsha Gaikwad's rally, Naseem Khan, Bhai Jagtap angry? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप यांनी रॅलीकडे पाठ फिरवली. ...

वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही - Marathi News | lok sabha election 2024 23 lakhs increase in Vaishali Darekar's assets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही

२००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही. ...

भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू - Marathi News | electricity went out during delivery, convulsions by torchlight; Death of mother with baby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू

महापालिकेच्या भांडूप येथील प्रसूती गृहात दुर्घटना ...

वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना - Marathi News | Covishield should not worry Relief from medical experts TTS disease is a rare phenomenon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले. ...

भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी - Marathi News | lok sabha election 2024 BJP's new gameplan, different issues phase wise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी

'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. ...

महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी - Marathi News | lok sabha election 2024 Mahavikas Aghadi's Marathi Card in Mumbai All six candidates are Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी

दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. दक्षिण-मध्य मुंबईत याच पक्षाचे उमेदवार अनिल देसाई हेही मराठी चेहरा आहेत. ...