लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi targeted congress and pakistan in anand gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : गुजरातमधील आणंद येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा  - Marathi News | Union Home Minister Amit Shah in Kolhapur today, will review Kolhapur, Hatkanangle constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा 

महायुतीच्या नेत्यांना देणार कानपिचक्या ...

'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली! - Marathi News | In an exciting twist to 'Sare Kahi tichyasathi', Srinu confesses his love to everyone! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली!

Sare Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत नुकतेच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशीला घेऊन मुंबईला जाणार आहे. ...

छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन  - Marathi News | Honor both the thrones of the Chhatrapatis of Kolhapur and Satara, Manoj Jarange-Patil appeals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन 

''जिथे चिन्ह नाही, तिथे मोदी यांचा प्रचार'' ...

Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी - Marathi News | A farmer s son made Nirma washing powder big brand Powder sold on cycle at rs 3 kg success story of Karsanbhai patel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं 'निरमा'ला मोठा ब्रँड; ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी

Success Story : देशातील बड्या ब्रँडच्या यादीत निरमाचा समावेश आहे. हा ब्रँड मोठा करण्यामागे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का ...

खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर ! - Marathi News | Expensive wedding ceremonies are increasing the amount of debt! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त ...

Kolhapur: पत्नीबरोबर मोबाइलवर बोलताना आई मध्येच बोलली, रागात सुऱ्याने वार करत मुलाने केला आईचा निर्घृण खून - Marathi News | The son killed the mother in anger because the mother was talking to the wife while talking on the mobile phone in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पत्नीबरोबर मोबाइलवर बोलताना आई मध्येच बोलली, रागात सुऱ्याने वार करत मुलाने केला आईचा निर्घृण खून

साळोखे पार्कात कौटुंबिक वादातून घटना : आरोपीला अटक ...

रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | Rohit Raut s dream come true recorded first ever hindi film song with Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

रोेहित राऊतचा हिंदीतही डंका ...

Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली - Marathi News | Firecrackers spark and Navikori's car is destroyed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली

Car Fire In Ahmednagar: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...