लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी - Marathi News | Former BJP corporator Ganesh Bidkar extortion call threat to end political career | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी

गणेश बिडकर यांना २५ लाखांची खंडणी मागितली असून न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करू अशी धमकी दिली ...

खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना - Marathi News | lok sabha election 2024 candidates are required to submit details of their expenses to the election commission in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासह विविध खर्चांसाठी ७५ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. ...

'चला हवा येऊ द्या' नंतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या काय करतेय, तुम्हाला ठाऊक आहे का? - Marathi News | Do you know what comedy queen Shreya Bugde is doing now after 'Chala Hawa Yeu Dya'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' नंतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या काय करतेय, तुम्हाला ठाऊक आहे का?

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे. ...

मुलाच्या बर्थडेला पार्टी देणार होते, पण आता शहीद जवानाच्या घरात अंत्यसंस्काराची तयारी - Marathi News | Poonch Terorist Attack Soldier Vikky Pahade Martyr Planning Son Birthday Party Now Funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या बर्थडेला पार्टी देणार होते, पण आता शहीद जवानाच्या घरात अंत्यसंस्काराची तयारी

शनिवारी पहाटे ३३ वर्षीय विक्की पहाडे गोळी लागल्याने उधमपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत पावले ...

दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय - Marathi News | best initiative for differently abled voters planning more than 500 buses in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग नागरिकांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप - Marathi News | Inflation GST 17 lakh Indians renounced citizenship Prakash Ambedkar alleges against narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली ...

उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | DK Shivakumar Slaps A Congress Worker, Video Goes Viral, Karnataka, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 

Lok Sabha Election 2024 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत. ...

Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय? - Marathi News | Godrej Family Tree This is how the Godrej Group started see who is managing the business in the family today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Godrej Family Tree: तब्बल १२७ वर्षांनंतर, देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या साम्राज्याची वाटणी होणार असून आता गोदरेज ग्रुप दोन भागात विभागला जाणार आहे. ...

सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टींचं करा सेवन, कोलेस्ट्रॉल निघेल बाहेर रक्त होईल शुद्ध! - Marathi News | Foods to eat empty stomach in morning to reduce bad cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टींचं करा सेवन, कोलेस्ट्रॉल निघेल बाहेर रक्त होईल शुद्ध!

Bad Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. त्यातीलच काही आम्ही सांगणार आहोत. ...