लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Mumbai Loksabha Election I was told not to go with Eknath Shinde says Gajanan Kirtikar wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका

Amol Kirtikar : मी अमोल किर्तीकरांना पाठिंबा दिला आहे असे स्पष्ट मत गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मांडले आहे. ...

कौतुकास्पद! फोटो काढताना विसरलेली महिलेची दागिन्यांची पर्स नऊ वर्षीय मुलीकडून परत - Marathi News | Admirable Nine-year-old girl returns woman jewelry purse she forgot while taking photos | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कौतुकास्पद! फोटो काढताना विसरलेली महिलेची दागिन्यांची पर्स नऊ वर्षीय मुलीकडून परत

पर्समध्ये सात तोळे दागिने, २७ हजारांची रोकड, आंबा घाटातील घटना, सृष्टीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक ...

मोरा-भाऊचा धक्का प्रवास २५ रु.नी महाग - Marathi News | Mora-Bhau's dhakka journey is expensive by Rs. 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरा-भाऊचा धक्का प्रवास २५ रु.नी महाग

दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. ...

मतदानाच्या दिवशीच शांतीगिरी महाराजांना धक्का; EVMला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | A set back to Shantigiri Maharaj on the polling day A case has been registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदानाच्या दिवशीच शांतीगिरी महाराजांना धक्का; EVMला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मतदान प्रक्रियेदरम्यान शांतीगिरी महाराज वादात सापडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वनजमिनीच्या बहाण्याने घातला ८० लाखांना गंडा, तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Extortion of 80 lakhs on the pretext of forest land, a crime against a fake CBI employee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनजमिनीच्या बहाण्याने घातला ८० लाखांना गंडा, तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा

कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल - Marathi News | Multibagger Stock rs 1 Lakh become 40 Lakhs in 4 years stock investors huge profit One Point One Solutions Share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल

Stock Market One Point One Solutions Share : अनेक शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत श्रीमंत केले आहे, तर काही शेअर्सनी अत्यंत कमी कालावधीत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...

सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert for two days from tomorrow in Sangli district; Chance of scattered rain in all areas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. ...

घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले दाम्पत्याचे मृतदेह; कांदिवली येथील धक्कादायक घटना - Marathi News | Dead bodies of couple found in rotting state in house in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले दाम्पत्याचे मृतदेह; कांदिवली येथील धक्कादायक घटना

प्रमोद वासुदेव चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर असे या दाम्पत्याचे नाव असून, ते कांदिवलीतील आर्य चाणक्यनगर येथील अनुभूती सोसायटीमध्ये राहत होते. चोणकर यांना मूलबाळ नव्हते. ...

वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेवरील पुलाचा तिढा सुटणार, १९ इमारती वाचणार, एमएमआरडीएकडून चाचपणी सुरू - Marathi News | The bridge on the Worli-Shivadi elevated road will be solved, 19 buildings will be saved, MMRDA will start testing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेवरील पुलाचा तिढा सुटणार, १९ इमारती वाचणार, एमएमआरडीएकडून चाचपणी सुरू

हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.  ...