आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
...मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती. ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र ... ...
जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या. ...
उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांचे तोंड फुटेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला. ...