पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे... ...
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान असलेले आजोबा देवेगौडा यांनी प्रज्वलना पत्र लिहीत चौकशीला सामोरे जाण्याची ताकीद दिली होती. यानंतर आता नातवाचा व्हिडीओ आला आहे. ...
ठेवीदारांकडून अप्रत्यक्ष कर वसूल करून केंद्र सरकारला भरभक्कम लाभांश देणे रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित आहे का? हा पैसा ठेवीदारांच्या हितासाठी वापरला पाहिजे! ...
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डाने अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातल्या भावना सांगितल्या (randeep hooda) ...
भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२४ च्या नैऋत्य मोसमी (मान्सूनच्या) पावसाच्या हंगामाबाबतच्या (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. ...