लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनू निगमच्या वडिलांनी घेतला १२ कोटींचा फ्लॅट - Marathi News | Sonu Nigam's father bought a flat worth 12 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू निगमच्या वडिलांनी घेतला १२ कोटींचा फ्लॅट

एका आलिशान इमारतीत १० व्या मजल्यावर हा फ्लॅट असून, तो २००२ चौरस फुटांचा आहे. ...

व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप  - Marathi News | Triple Talaq over WhatsApp; Husband accused of crime, threatening wife  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 

महिराच्या तक्रारीनुसार, पटेल याचे अन्य मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे मोबाइल पाहिल्यावर त्यांना समजले होते. ...

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील" - Marathi News | Lok Sabha Election 2024 delhi aap candidate Somnath Bharati big statement over Narendra Modi third time pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

Lok Sabha Election 2024 Somnath Bharati And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. ...

नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट  - Marathi News | Nepal, Netherlands can shock: Gilchrist  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

नेपाळ आणि नेदरलँड्स यांचा ड गटात समावेश असून, यामध्ये बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचाही समावेश आहे. ...

एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित  - Marathi News | MHT-CET wrong answers are not taken into account, a question based on extra syllabus formula  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

१० मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. ...

आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन - Marathi News | Even today a mountain of difficulties, planning to complete the work on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन

बेस्टकडून रविवारी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले - Marathi News | boat filled with 11 passengers capsized in the river in mp 7 people died due to drowning 4 survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले

अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. ...

विमानात बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Bomb threat on plane; Emergency landing in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

चेन्नईतून शनिवारी सकाळी ६:५० वाजता या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीची माहिती वैमानिकाला मिळाली. ...

‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला - Marathi News | 'Dhoop se bachaan ke liye topi to dijie', the worker in the scorching sun | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला

 ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना किमान सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. ...