लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता  - Marathi News | nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. ...

Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर माेहाेळ विजयाच्या वाटेवर; लीड तोडणे धंगेकरांसमोर आव्हान - Marathi News | Pune Lok Sabha Result 2024 In Pune Muralidhar Mohol on the way to victory Breaking the lead is a challenge for ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर माेहाेळ विजयाच्या वाटेवर; लीड तोडणे धंगेकरांसमोर आव्हान

Pune Lok Sabha Result 2024: पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले ...

Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी - Marathi News | Loksabha Election 2024 Result bjp nda may not go beyond 400 The stock market crashed big stocks fell adani huge impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

Loksabha Election 2024 Result Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक' - Marathi News | Lok Sabha Election Results - Congress wins in Maharashtra from one seat to eleven seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'

Loksabha Election - राज्यातील निकालात जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.  ...

चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या... - Marathi News | Day or night what is the right time to eat chapati? One mistake will increase the problem... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या...

अनेकदा असाही प्रश्न विचारला जातो की, रात्री चपाती खावी का किंवा किती खाव्यात? यावर एका डाएट एक्सपर्टने सांगितलं की, चपातीमध्ये जास्त कॅलरी आणि कार्ब्स असतात. ...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | Baharampur Lok Sabha Result 2024 Yusuf pathan vs ADHIR RANJAN CHOWDHURY Live result  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'

Baharampur Lok Sabha Result 2024 : युसूफ पठाण आघाडीवर. ...

Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा - Marathi News | Hapus Mango Konkan hapus is over, now taste this new hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा

कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील Junnar Hapus Mango हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. ...

Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल - Marathi News | Amravati Lok Sabha Results 2024 : Vanchit, BSP factor failed in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

Amravati Lok Sabha Results 2024 : बसपाचे कॅडर वोटही निसटले, आंबेडकरांनाही नाकारले ...

Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : Dhotre Getting a lead of 16,000 led to enthusiasm among the BJP workers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा आनंद ठरला, औटघटकेचा; काट्याच्या लढतीत प्रथमच अप-डाऊनचा लपंडाव ...