लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? अपेक्षांचं ओझं मुलांवर न टाकता १ गोष्ट करा; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला - Marathi News | Doctor Vikas Divyakirti Suggest Parents Should Not Pressure Their Child To Become Successful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? अपेक्षांचं ओझं मुलांवर न टाकता १ गोष्ट करा; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

मुलांच्या पालनपोषणाबाबत दृष्टी कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि माजी आयएस विकास दिव्यकिर्ती यांनी  सांगितेल की पालकांनी आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नयेत. ...

अबब, कोर्टातील लिपिक २०० रुपयांची लाच घेताना ‘ट्रॅप’ - Marathi News | Court clerk 'trapped' by taking bribe of Rs 200 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबब, कोर्टातील लिपिक २०० रुपयांची लाच घेताना ‘ट्रॅप’

गाडगेनगर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा - Marathi News | A beauty Competition was held in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा

महाराष्ट्र श्रावणी २०२३ विजेत्या शालिनी सरपेस, नेहा वाघमारे, रश्मीता चित्रे,श्वेता सुरेश यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. ...

‘नीट’च्या निकालाविषयी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार, चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Complaint about NEET result to Union Ministry of Education, demand for inquiry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नीट’च्या निकालाविषयी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार, चौकशी करण्याची मागणी

‘रिपब्लिकन स्टुडंट युनियन’चे पत्र   ...

गजानन नेरपगार सोलापूरचे नवे आरटीओ; लवकरच घेणार पदभार - Marathi News | Gajanan Nerapgar is New RTO of Solapur; Replacement of Archana Gaikwad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गजानन नेरपगार सोलापूरचे नवे आरटीओ; लवकरच घेणार पदभार

धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ...

2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट  - Marathi News | Eknath Shinde was also the mastermind behind what happened in 2019; Abdul Sattar's secret explosion after meet with congress Kalyan Kale, Defeted Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 

Abdul Sattar Statement on Eknath Shinde, Raosaheb Danve: माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी मी योग्य निर्णय घेईन असे स्पष्ट संकेत सत्तार यांनी दिले आहेत. ...

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News | theft for Mother's treatment mobile phone, chain stolen; Arrested by Railway Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा  - Marathi News | Gujarat Model of Bribery, EMI facility given by corrupt officials to pay bribes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 

Bribe Case News: मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झालीय. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली. मात्र सध्या गुजरातमधील एक मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ...

Seed Treatment खरीपातील कडधान्य तूर, मुग, उडीद पिकातील बीजप्रक्रिया कशी करावी? - Marathi News | Seed Treatment How to treat the seeds of Kharif pulses Tur, Mung, Udid crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Treatment खरीपातील कडधान्य तूर, मुग, उडीद पिकातील बीजप्रक्रिया कशी करावी?

Kharif Seed Treatment बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ...