लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सनी देओलनं केली 'बॉर्डर २'ची घोषणा, २७ वर्षांनंतर मेजर कुलदीप येतोय भेटीला - Marathi News | Sunny Deol announced 'Border 2', Major Kuldeep is coming to visit after 27 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलनं केली 'बॉर्डर २'ची घोषणा, २७ वर्षांनंतर मेजर कुलदीप येतोय भेटीला

Border 2 : अभिनेता सनी देओलचा चित्रपट बॉर्डर २ची अधिकृत घोषणा करण्यात आली. २७ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाचा आता सीक्वल येतो आहे. ...

पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल - Marathi News | heavy rain in pune Why should we be punished for the mistakes of the pune municipal corporation Question of shopkeepers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले? दुकानदारांचा सवाल ...

अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | china installs toilet timers to broadcast time how long people use in loo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा

चीनच्या या कृतीचा अर्थ काय? यावरून सोशल मीडियात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत ...

पतीचा मैत्रिणीसोबत घरात रोमान्स; संतप्त पत्नीचा पतीला चोप, मैत्रिणीला ठेवले गेटला बांधून  - Marathi News | A husband's romance with his girlfriend at home; Angry wife beats her husband, keeps his girl friend tied to the gate  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीचा मैत्रिणीसोबत घरात रोमान्स; संतप्त पत्नीचा पतीला चोप, मैत्रिणीला ठेवले गेटला बांधून 

पत्नी व मुलांना घराबाहेर हाकलून पतीचे सुरू होते चाळे, मैत्रिणीची पोलिसांनी केली सुटका ...

आजचा अग्रलेख: शेतकऱ्यांनो एवढ्यात पेरणीची घाई नको ! - Marathi News | Today's headline: Don't rush sowing! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शेतकऱ्यांनो एवढ्यात पेरणीची घाई नको !

Agriculture: राज्यातील सुमारे ७७ टक्के शेती निसर्गावर अर्थात मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाखालील सरासरी क्षेत्र २२ ते २३ टक्के असले तरी पाऊसमान कमी-अधिक झाल्यास पाण्याच्या साठ्यावर विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देण्याची यंत्र ...

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन - Marathi News | Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : How To Use Turmeric To Losse Weight And Burn Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

Cinnamon And Turmeric Water To Reduce Belly Fat : बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी किचनमध्ये ठेवलेले काही मसाले फायदेशीर ठरतील. ...

'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा - Marathi News | Kangana Ranaut says politics life is tougher than cinema got many political offer earlier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा

'राजकारणाच्या तुलनेत सिनेमात काम करणं सोपं', कंगना रणौतचा दिलखुलास संवाद ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज? - Marathi News | Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. ...

विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही - Marathi News | Special Article: Alliance Government and Testimony of Voters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

NDA Alliance Government: चार जूनपासून चित्र बदलले आहे. मोदींनी दहा वर्षांच्या कार्यकाळात ‘मतैक्य’ हा शब्द कधी उच्चारला नव्हता; तो त्यांच्या भाषणात प्राधान्याने दिसतो आहे! ...