लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद - Marathi News | An attempt to burn shops with petrol failed; Two caught on CCTV | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद

इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानातील काऊंटर, इतर साहित्य तर किराणा दुकानातील मिठाच्या गोण्या अर्धवट जळालेल्या आढळून आल्या ...

तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...' - Marathi News | Tejaswini Pandit wishes Raj Thackeray Happy Birthday Shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'

राज ठाकरेंबद्दल तेजस्विनी काय म्हणाली? ...

वैजूच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्मिता पाटील ऋतुजा बागवेच्या प्रेरणास्थानी, म्हणाली... - Marathi News | Actress Smita Patil on Rutuja Bagawe's inspiration for the role of Vaiju, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैजूच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्मिता पाटील ऋतुजा बागवेच्या प्रेरणास्थानी, म्हणाली...

ऋतुजा बागवे (Rutuja Bagawe)ची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर' (Mati Se Bandhi Dor) नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ऋतुजा मुख्य भूमिकेत आहे. ...

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...' - Marathi News | Russia Ukraine War : Russia-Ukraine war will stop; Putin said - 'We are ready for a ceasefire, but' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. ...

महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized anna hazare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका

जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल ...

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत! - Marathi News | Success of Mobile School in Thane District This year 450 street children will go to school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली. ...

पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती  - Marathi News | deepali patil from panvel devi pada appointment to the post of tax assessing officer  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती 

कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे. ...

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे - Marathi News | we have failed to clear doubts in the minds of minorities bahujans said ncp mp sunil tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास ...

कल्याणातील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला - Marathi News | part of the bastion of durgadi fort of in kalyan collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला

किल्ल्याची युद्ध पातळीवर डागडुजी करा शिंदे सेनेची मागणी ...