लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pune Porsche car accident case: पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे पोलिस सतत पाळत ठेवून असल्याचाही दावा याचिकेत केला आ ...
पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाहीत, अशी हमी रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसे प्रतिज्ञापत्र रेल्वेतर्फे सादर करण्यात आले. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्य ...
Marathi actress: या अभिनेत्रीने सुरुवातीला 'अबोली' मालिकेत काम केलं त्यानंतर तिने ही मालिका सोडली. त्यानंतर आता पुन्हा तिची मालिकेत एन्ट्री होत आहे. ...
अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. ...
भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे. ...
Nagpur Blast News: नागपूर शहराच्या अवतीभोवती कारखान्यांमध्ये हाताळली जाणारी स्फोटके, तिथे वापरला जाणारा दारूगोळा शोभेचा नाही तर अगदी लष्करात किंवा खाणींमध्ये वापरला जाणारा असून, तो तिथे काम करणाऱ्या गोरगरीब मजुरांसाठी जीवघेणा ठरत आहे. ...
Nagpur Crime News: अर्चना, रितिका, माधुरी या सुशिक्षित, गडगंज महिला मंडळाने जणू पुरुषांना मागे टाकले आहे. कायदा हातात घेण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली असावी? ...