लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वेच्या प्रवाशांची उद्या लागणार ‘कसोटी’; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे नियोजन - Marathi News | mumbai mega block on sunday 30 june 2024 in western central and harbour railway know all the information here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या प्रवाशांची उद्या लागणार ‘कसोटी’; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे नियोजन

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम; कारवाईसाठी पालिकेचे किती उंबरठे झिझवायचे: रहिवाशांचा सवाल - Marathi News | What are the thresholds for the municipality to take action against illegal construction in the public space of the housing society Residents question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम; कारवाईसाठी पालिकेचे किती उंबरठे झिझवायचे: रहिवाशांचा सवाल

एकाच जावक क्रमांकावर दोन वेदरशेड परवानगी. ...

विद्यापीठात दूषित पाण्यामुळे मुलींची तब्बेत खालावली; सरकारची कबुली, चौकशीची मागणी - Marathi News | Girls health deteriorates due to contaminated water in university; Govt's confession, demand for inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात दूषित पाण्यामुळे मुलींची तब्बेत खालावली; सरकारची कबुली, चौकशीची मागणी

कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास होत असल्याचे समोर आले होते ...

कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, "खरंच गुडन्यूज..." - Marathi News | vicky kaushal break silence on katrina kaif pregnancy news said now enjoy bad news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, "खरंच गुडन्यूज..."

विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, यावर कतरिना किंवा विकीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अखेर विकी कौशलने अभिनेत्रीच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...

सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत योजनांवर मोठी अपडेट; व्याजदरावर सरकारचा निर्णय, पाहा दर - Marathi News | Big Update on Sukanya Samriddhi Small Savings Schemes including PPF nps Government s decision on interest rates see new rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत योजनांवर मोठी अपडेट; व्याजदरावर सरकारचा निर्णय, पाहा दर

Small Saving Schemes Govt Interest Rates : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह अल्पबचत योजनांबाबत एक अपडेट समोर आली आहे. सरकारनं परिपत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...

मानवाधिकार आयोगाकडून  ‘शिवनेरी’च्या घटनेची दखल; चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश - Marathi News | Notice of 'Shivneri' incident by Human Rights Commission; Order to submit inquiry report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानवाधिकार आयोगाकडून  ‘शिवनेरी’च्या घटनेची दखल; चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

एमएसआरटीसी आणि पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश ...

पोलिसांनी केला आवाजच बंद; १० हजार सायलेन्सर, हॉर्नवर फिरवला रोलर - Marathi News | 10 thousand 273 silencer, horns were confiscated by conducting a special campaign against 11 thousand 636 vehicles by Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी केला आवाजच बंद; १० हजार सायलेन्सर, हॉर्नवर फिरवला रोलर

महिनाभरात ११ हजार ६३६ वाहने रडारवर; वाहतूक पोलिसांची मुंबईतील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ...

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले - Marathi News | pune accident news 14 year old boy driving tanker hit many people with tanker in vadavani pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा - Marathi News | Sant Tukaram Palkhi leaves from Dehungari towards Pandharpur for Ashadi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; राज्यभरातील दिंड्या दाखल ...