लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाशिममध्ये पार्सल उमेदवार लादू नका; स्थानिकच द्या, नाहीतर बहिष्कार - Marathi News | Washim Karanja Assembly elections Mahavikas Aghadi should give local candidates instead of parcel candidates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये पार्सल उमेदवार लादू नका; स्थानिकच द्या, नाहीतर बहिष्कार

महाविकास आघाडीची बैठक; स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले ...

सर्वांना घाबरवणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटाच्या सेटवरील धमाल-मस्ती, भाग्यश्री लिमयेने शेअर केले फोटो - Marathi News | actress Bhagyashree Limaye shared photos of fun on the sets of Munjya movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सर्वांना घाबरवणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटाच्या सेटवरील धमाल-मस्ती, भाग्यश्री लिमयेने शेअर केले फोटो

भाग्यश्री लिमयेने 'मुंज्या' सिनेमात अभिनय केला होता. तिने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (munjya) ...

Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन - Marathi News | Jagadguru Saint Tukaram Maharaj palKHI arrived in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन

लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु ...

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा - Marathi News | For more than 50 percent reservation, the constitution will have to be amended; Congress jairam ramesh supports Nitishkumar jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

जदयूने बिहारमधील आरक्षण मर्यादा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी प्रमुख विरोधी पक्षाची भुमिका आली आहे. ...

"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Aditya Thackeray criticism of Devendra Fadnavis who said that the Mahayuti will win the Assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला

T20 World Cup : भारतीय संघाच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला ...

Cotton Sowing : आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कपाशीची लागवड किती झाली? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Till now how much cotton has been sowing in Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Sowing : आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कपाशीची लागवड किती झाली? वाचा सविस्तर

जळगाव : जूनमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain Update) नोंद झाली. मात्र दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे  आता पाऊस ... ...

आई अन् मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या; क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद - Marathi News | Nagpur Crime young man died after being strangled by his mother and elder brother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई अन् मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या; क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद

आई-भावाला अटक; कुशीनगरातील घटना, क्षुल्लक कारणावरून वाद ...

रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती - Marathi News | Ravindra Jadeja Retirement: On the way of Rohit-Virat, Ravindra Jadeja retired from T-20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ...

Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत - Marathi News | Taal in Pune - Mridanga alarm started; Gyanoba-Tukoba will reach Gyangari from Udyog Nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार ...