खरीप हंगामासाठी एक रुपयात kharif pikvima पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. परंतु, मंगळवेढा तालुक्यातील काही सीएससी, सायबर कॅफे, ऑनलाइन सेंटरकडून फॉर्म भरण्याचा खर्च म्हणून १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत. ...
kanda niryat केंद्र सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव व विक्री प्रक्रियेची पाहणी केली. ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची ६० वर्षांची वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...
माजी खासदार हे विद्यमान खासदाराचे अतिथी म्हणून जाऊ शकतात, माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही. ...
ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल. ...