विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला. ...
हाथरसच्या चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये मुले आणि महिला अधिक, चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ...
मार्च २०२४ला संपलेल्या वित्त वर्षात क्रेडिट कार्डांचे व्यवहार १८.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ३ वर्षांपूर्वी मार्च २०२१ मध्ये ते ६.३० लाख कोटी रुपये होते. ...