लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एअरफोर्स स्टेशनवर अग्निवीरने स्वतःला संपवलं; गार्ड ऑफ ऑनरनंतर केले अंत्यसंस्कार - Marathi News | Indian Army Agniveer end his life in Agra Air Force Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरफोर्स स्टेशनवर अग्निवीरने स्वतःला संपवलं; गार्ड ऑफ ऑनरनंतर केले अंत्यसंस्कार

देशभरात अग्निवीर योजनेचा मुद्दा गाजत असताना आग्रा एअर फोर्सस्टेशनमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

यशवंतराव चव्हाण यांचाही पुतळा न ओळखण्याजोगा; दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याच्या कामात चालढकलपणा - Marathi News | Even Yashwantrao Chavan statue is unrecognizable; Maneuvering in statue work in Maharashtra Sadan Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यशवंतराव चव्हाण यांचाही पुतळा न ओळखण्याजोगा; दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याच्या कामात चालढकलपणा

महाराष्ट्र शासन दखल घेणार का? ...

Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा - Marathi News | Latest News Intercropping of papaya in onion farming, good profit for young farmer from organic farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा

Agriculture News : पारंपरिक शेतीत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करत पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. ...

अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज निर्मितीपूर्वीच जागेवरून वाद - Marathi News | Even before the establishment of the Government Medical College in Amravati, there was a dispute over the site | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज निर्मितीपूर्वीच जागेवरून वाद

Amravati : सुलभा खोडके यांचा तारांकित प्रश्न; रवी राणांचे लक्षवेधीसाठी पत्र ...

मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम - Marathi News | Municipality's overnight cleanliness drive in Marine Drive area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला.  ...

जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Seats 11, Candidates 12; Only two hours left for application withdrawal; Shinde or Ajit pawar group votes fro Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?

Milind Narvekar Election News: भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.  ...

Raymond Share Price: Raymond चा शेअर बनला रॉकेट; कामकाजादरम्यान १८ टक्क्यांची वाढ, पोहोचली विक्रमी पातळीवर - Marathi News | Raymond s share became a rocket 18 percent growth during working reaching a record level raymond realty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Raymond Share Price: Raymond चा शेअर बनला रॉकेट; कामकाजादरम्यान १८ टक्क्यांची वाढ, पोहोचली विक्रमी पातळीवर

Raymond Share Price: टेक्सटाईल कंपनी रेमंडच्या शेअरमध्ये ५ जुलैच्या सुरुवातीच्या व्यवहारात १८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यानंतर कंपनीच्या शेअरनं नवा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीनं भागदारकांना दिली एक गूड न्यूज, जाणून घ्या. ...

टोईंग व्हॅनच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Student injured in collision with towing van, case registered against driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोईंग व्हॅनच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

वांद्रे पोलिसांच्या हद्दीत एका टोईंग व्हॅनच्या धडकेत जॉईलीन डिसूजा (१४) ही इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी जखमी झाली. ...

१५०० रुपयांत काय येणार?; 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं - Marathi News | What will come in Rs 1500?; Supriya Sule target government about the 'Ladki Bahin' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५०० रुपयांत काय येणार?; 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं

खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.  ...