आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य "४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान अनुज्ञेय करण्यात येत आहे. ...
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर ती अक्कलकोटला गेल्यावर तिला आलेला अनुभव शेअर केलाय (bhagyashree mote, shree swami samartha) ...
रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली. ...
महामार्गावर सध्या पाच ते सहा ठिकाणी एकाचवेळी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ...
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहे. अभिनेत्रीने ७ वर्षे डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर सोनाक्षीने मौन सोडले आहे. ...
कमी वजनामुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा; रुग्णालय कायम चर्चेत ...
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ...
Amazon Success Story : जेफ बेझोस यांनी ५ जुलै १९९४ रोजी वॉशिंग्टनमधील आपल्या गॅरेजमधून अॅमेझॉनची सुरुवात केली होती. आज ती जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जाणून घ्या कसा आहे त्यांचा प्रवास. ...
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. ...
मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती संदर्भात बहुप्रतीक्षित असा अंतिम अहवाल ५ मार्चला मुंबई ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी दिला. ...