१५ जुलैपासून त्यानुसार दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. ...
पंचायत कर्मचारी हे सरकारी सेवक आहेत. मात्र अनेकदा ते कामावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील पंचायत कार्यालयांमध्ये असे अनेकदा दिसून येते. ...
उल्हासगरातील शांतीनगर प्रवेशद्वार ते सी ब्लॉक डॉल्फिन रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते बांधण्यात येत असून त्यामध्ये डॉल्फिन रस्त्याचा समावेश आहे. ...
जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे. ...