लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल - Marathi News | bajrangi bhaijaan completed 10 years Harshaali Malhotra aka munni emotional post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी इमोशनल

Bajrangi Bhaijaan And Harshaali Malhotra : 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने हर्षाली एका रात्रीत स्टार झाली, तिचं आयुष्य बदललं. चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हर्षालीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...

बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण? - Marathi News | Buxar's Sheru! Who is Chandan Mishra who was shot dead in the hospital? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?

Paras Hospital Murder Case: बिहारची राजधानी पाटण्यात भयंकर हत्याकांड घडले. रुग्णालयात घुसून गुंडांनी दुसऱ्या एका गुंडाची हत्या केली. चंदन मिश्रा असे त्याचे नाव.  ...

जंगली अळंबी 'सात्या' रानभाजीने घेतली बाजारात जबरदस्त एन्ट्री; मिळतोय विक्रमी दर - Marathi News | Wild Alambi 'Satya', a wild vegetable, has made a strong entry into the market; It is fetching record prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जंगली अळंबी 'सात्या' रानभाजीने घेतली बाजारात जबरदस्त एन्ट्री; मिळतोय विक्रमी दर

पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात सळसळणाऱ्या 'सात्या' (जंगली अळंबी) या रानभाजीने या वर्षीच्या बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. भंडारा शहरात पाव किलो सात्यांना ३०० रुपये तर अनेक बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १,२०० रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळतो आहे. ...

ODOP-2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल! नागपुरी संत्र्याला रौप्य, अमरावतीच्या मंदारिन संत्र्याला कांस्य पुरस्कार - Marathi News | Maharashtra tops ODOP-2024! Nagpuri orange wins silver, Amravati's mandarin orange wins bronze | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ODOP-2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल! नागपुरी संत्र्याला रौप्य, अमरावतीच्या मंदारिन संत्र्याला कांस्य पुरस्कार

संत्र्यांची चमक, कापसाची ताकद : विदर्भाच्या कामगिरीचा देशभर बोलबाला! ...

संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.." - Marathi News | marathi actor Sankarshan Karhade native village ambejogai parbhani information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."

संकर्षण कऱ्हाडे प्रथमच त्याच्या मूळ गावाबद्दल सर्वांना खास गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला संकर्षण? ...

Kolhapur: उत्पन्नाचे बोगस दाखले, २७ जणांना नोटीस; २ दिवसांत मागितला खुलासा - Marathi News | Kolhapur City Food Distribution Office sent notices to 27 people who submitted bogus income certificates from Karveer Tehsil Office for ration cards | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उत्पन्नाचे बोगस दाखले, २७ जणांना नोटीस; २ दिवसांत मागितला खुलासा

शहर अन्नधान्य वितरण विभागाची कारवाई, बोगस दाखले दिले कुणी?  ...

'पुन्हा येथे आलास तर..' माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्यावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | pune news If you come here again Case registered against former MLA Sambhaji Kunjir for threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुन्हा येथे आलास तर..' माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्यावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

लोणी काळभोर : रस्त्याच्या कामात अडथळा का आणता विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी दगडाने व काठीने ... ...

"आम्ही प्रयत्न केला पण...", स्वत:चं मुल नसण्याची अनुपम खेर यांना खंत, म्हणाले... - Marathi News | anupam kher revealed that kiran kher couldnt concieved baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही प्रयत्न केला पण...", स्वत:चं मुल नसण्याची अनुपम खेर यांना खंत, म्हणाले...

अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न करत संसार थाटला. तेव्हा किरण खेर यांना पहिल्या पतीपासून सिकंदर हा ४ वर्षांचा मुलगा होता. त्याच्यासाठी अनुपम यांनी कायमच पित्याची भूमिका निभावली. मात्र त्यांना स्वत:च्या अपत्याचं सुख मिळालं नाही.  ...

मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप! - Marathi News | Young man serious allegations against his wife of forcing him to Conversion case registered in karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!

महत्वाचे म्हणजे, हुस्मानीने तिची आई बेगम बानोसह त्याला नमाज पठण करण्यास आणि जमातमध्ये जाण्यासही भाग पाडले, असा आरोपही विशालने केला आहे.  ...