लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत बुधवारी निर्णय?, जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक - Marathi News | Decision on sugarcane price in Sangli district on Wednesday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत बुधवारी निर्णय?, जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

कमी एफआरपी असणाऱ्यांनी ३५००, उर्वरितांना एफआरपी अधिक १०० रुपये द्यावे ...

कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील; राजू शेट्टी, संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा  - Marathi News | Farmers will take to the streets again if loan waiver is not granted Raju Shetty, Sanjay Patil warn the state government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील; राजू शेट्टी, संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा 

राज्यातील शेतकऱ्यांची ३० हजार कोटी कर्जमाफी होऊ शकते ...

"पार्थ पवार आरोपी नाही, चौकशी पूर्ण होऊ द्यावी" बावनकुळेंची शंभर टक्के निष्पक्ष चौकशी करण्याची ग्वाही - Marathi News | "Parth Pawar is not an accused, let the investigation be completed" Bawankule assures of 100% fair investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"पार्थ पवार आरोपी नाही, चौकशी पूर्ण होऊ द्यावी" बावनकुळेंची शंभर टक्के निष्पक्ष चौकशी करण्याची ग्वाही

Nagpur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींत मिळाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. ...

केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण - Marathi News | pune news farmers desperate as banana crop prices fall; lowest price in three years; difficult to recover production costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव

- गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. ...

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा ऑफ-स्क्रीन लूक व्हायरल; ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष - Marathi News | 'Savlyanchi Janu Savali' fame actress Prapti Redkar off-screen look goes viral; Glamorous photos attract attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा ऑफ-स्क्रीन लूक व्हायरल; ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अगदी साध्या आणि सोज्वळ रूपात दिसणारी ही 'सावली' खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. ...

नेपोटिझमचा डाग पुसणार करण जोहर? दोन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार धर्मा प्रोडक्शन - Marathi News | karan johar dharma production to launch two new faces raw talent no nepotism anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेपोटिझमचा डाग पुसणार करण जोहर? दोन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार धर्मा प्रोडक्शन

५०० जणांच्या ऑडिशनमधून या दोघांची निवड करण्यात आली आहे. ...

इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | 100 kg of ganja seized in Indapur; A big racket regarding smuggling is likely to be exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती ...

'अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करा'; बौद्ध धम्मपरिषदेत २० ठराव मंजूर - Marathi News | Establish a Pali language university in the Ajanta Caves area; 20 resolutions passed in the All India Buddhist Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करा'; बौद्ध धम्मपरिषदेत २० ठराव मंजूर

बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे. ...

स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश - Marathi News | Controversy has arisen regarding the strong room set up in Hajipur, RJD claims CCTV Off at EVM Strong Room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. वैशालीचे जिल्हा दंडाधिकारी वर्षा सिंह, पोलिस अधीक्षक (एसपी) आणि इतर अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा स्ट्राँग रूमची पाहणी केली ...