विमा तसेच नुकसानभरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. ई-पाहणी अॅपवर शेतकऱ्यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. ...
Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, ...
भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी ७ वाजता १ लाख २ हजार २२८ क्युसेक तर दौंड येथून ९८ हजार ८४० क्युसेक विसर्ग Ujani Dam Water Level उजनी धरणात मिसळत होता. ...