जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार ...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना विशाल पाटील यांनी इंग्रजीतून मुद्दा मांडत राज्यातील पूरस्थितीबाबत संसदेचे लक्ष वेधून घेतले. ...
आवश्यक तपासणी केल्यानंतर विमानाने उड्डाण केले. ...
बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे बाबा पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते होते ...
पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे ...
मुंबईत एका कंपनीनं त्यांच्या जाहिरातीत अमराठी उमेदवाराला नोकरी देण्याचं म्हटलं आहे. ...
Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर. ...
Karnataka Assembly : भाजप आणि जेडीएसच्या जोरदार विरोधानंतरही गुरुवारी (२५ जुलै) हा ठराव मंजूर करण्यात आला. ...
जुलै ते सप्टेंबर हा महिना तसा पावसाचा. पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी animal snake bite जनावरांना सर्पदंश होतो. तशा अनेक घटना घडतात. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करावे लागतात. ...
Betel Leaves: नागवेलीच्या पानाचे अनेक पारंपरिक व औषधी महत्त्व आहे. ज्यात ते विविध आजरांवर प्रभावी देखील आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया नागवेलीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे. ...
मितालीने परदेशवारीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. ...