लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप - Marathi News | We used to give 30-40 of our MLAs in the assembly; manoj Jarange's fast suspended, charges against Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली. ...

२० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? - Marathi News | How does 20 rupees okra become 100 rupees per kg? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते?

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका आजपासून... ...

अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले - Marathi News | What was discussed in the meeting with Amit Shah? Fadnavis also reached Delhi immediately after Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले

शिंदे सरकारला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. या दोन महिन्यांसाठी का होईना मंत्रिपदाचे बाशिंग बांधायला मिळावे म्हणून तिन्ही पक्षातील इच्छुक आस लावून बसले आहेत. ...

दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | The politics of pressure heated up; Devendra Fadnavis hits back at Anil Deshmukh's allegations About Uddhav Thackeray, Ajit pawar, Aditya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

'देशमुख जेलमध्ये होते, आता बेलवर बाहेर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याजवळ आहेत, माझ्या नादी लागू नका' असा पलटवार फडणवीस यांनी केला. ...

Breaking: पुण्यात रात्रभर पाऊस कोसळतोय; आज संपूर्ण शहर, या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश - Marathi News | Pune Rain Red Alert: It is raining all night in Pune; Today the entire city, schools in this area have been ordered to remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: पुण्यात रात्रभर पाऊस कोसळतोय; आज संपूर्ण शहर, या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

Pune Rain Red Alert: मागील वेळी घाटक्षेत्रातील अतिमुसळधार पावसाचा इशारा शहराला देण्यात आल्याने शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू, तेव्हा पुण्यात उन पडले होते. ...

कृषी विभागाचा प्रशिक्षण उपक्रम! शेतकऱ्यांचा थेट खरेदीदार अन् निर्यातदारांशी संवाद - Marathi News | initiative of the Department of Agriculture Direct interaction of farmers with buyers and exporters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचा प्रशिक्षण उपक्रम! शेतकऱ्यांचा थेट खरेदीदार अन् निर्यातदारांशी संवाद

निर्यातदार, निर्यातयोग्य शेतमाल तयार करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल खरेदीदार आणि प्रत्यक्ष शेतकरी असे एकूण २२५ जण सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना थेट खरेदीदार आणि निर्यातदारांशी संपर्क करता आला.  ...

पणन मंडळाकडून निर्यातीला चालना देण्यासाठी पुण्यात फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन - Marathi News | Organized fruit vegetable and flower export conference in Pune by Panan Board | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणन मंडळाकडून निर्यातीला चालना देण्यासाठी पुण्यात फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन

राज्यामधे आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि संत्री ही फळे मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. याबरोबरच सिताफळ, पेरु, चिकु, मोसंबी, स्ट्रॉबेरी, अंजीर याही फळांची मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक शेती होत असून त्यांच्याही निर्यातीकरिता मागणी वाढत चालली आहे. ...

Nagpur: नागपुरातील अभियंता झाला नटवरलाल, बालाघाटमधील शेकडो गुंतवणूकदारांना १७ कोटींचा गंडा - Marathi News | Natwarlal became an engineer in Nagpur, hundreds of investors in Balaghat were robbed of 17 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अभियंता झाला नटवरलाल, बालाघाटमधील शेकडो गुंतवणूकदारांना १७ कोटींचा गंडा

Nagpur News: नागपुरातील एका अभियंत्याने शेअर मार्केटमध्ये इंट्रा डे ट्रेडिंगच्या माध्यमातून दर महिन्याला पाच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत फसवणुकीचे मोठे रॅकेट रचले. त्याच्या जाळ्यात मध्य प्रदेशातील बालाघाटमधील शेकडो गुंतवणूकदार अडकले व आरोपीने त्यां ...

४८ लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये १६ लाख कोटींहून अधिकचं कर्ज घेणार केंद्र सरकार, जाणून घ्या कुठून कुठून मिळतं कर्ज  - Marathi News | Union Budget: The central government will borrow more than 1.6 lakh crores in the budget of 48 lakh crores, know where the loan comes from  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४८ लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये १६ लाख कोटींहून अधिकचं कर्ज घेणार केंद्र सरकार

Union Budget: सरकारच्या अंदाजानुसार या वर्षात जे ४८.२० लाख कोटी रुपये खर्च होतील. त्यापैकी ३१.२९ लाख कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून गोळा होतील. तर उर्वरित खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागेल. उधारी करावी लागेल. २०२४-२५ या वर्षामध्ये सरक ...