Ujine Dam Water Update : उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते. ...
वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. ...
Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यात खरिपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ...