लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही - Marathi News | American president election 2024 Donald Trump's double game target india over import duty on harley davidson also attack on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही

मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे. ...

"सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका", अर्थसंकल्पापूर्वी रामदास आठवलेंचं भाकीत - Marathi News | "Government's role to give justice to all", predicted Ramdas Athawale before the Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका", अर्थसंकल्पापूर्वी रामदास आठवलेंचं भाकीत

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. ...

शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा - Marathi News | If you talk about Sharad Pawar the Assembly will suffer The warning of the leaders of Ajit Pawar group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले होते ...

नांदेड परिमंडळात ६४३ वीजग्राहक झाले वीजनिर्माते, मिळणार मोफत वीज - Marathi News | In Nanded circle, 643 electricity consumers became electricity producers, will get free electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड परिमंडळात ६४३ वीजग्राहक झाले वीजनिर्माते, मिळणार मोफत वीज

रूफ टॉप सोलर बसवणाऱ्यांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत ...

तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्चची घोषणा - Marathi News | Farmer Protest: Farmers will march to Delhi against three new criminal laws, tractor march announced on August 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्च

Farmer Protest: सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. ...

Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट... - Marathi News | BSNL vs Jio Plan Jio brings cheaper plan than BSNL; Get triple data and high speed internet for ₹ 399 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट...

BSNL च्या स्वस्त प्लॅनला टक्कर देण्यासाटी Jio ने हा खास प्लॅन आणला आहे. ...

आईचा दुसऱ्यावर जडला जीव, पण लग्नात मुलाचा अडथळा; अडीच लाखांची सुपारी देऊन पोटच्या पोरालाच संपवलं! - Marathi News | The mother killed the son who was an obstacle in her marriage with her boyfriend | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आईचा दुसऱ्यावर जडला जीव, पण लग्नात मुलाचा अडथळा; अडीच लाखांची सुपारी देऊन पोटच्या पोरालाच संपवलं!

गळा आवळून नदीम या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. ...

रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | This was the reaction of wife Genelia after knowing that Riteish Deshmukh will host Bigg Boss Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअ‍ॅक्शन

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ५ ला लवकरच सुरुवात होत आहे. २८ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख - Marathi News | Police Patil ends life in Gram Panchayat; The video mentions that the PSI has harassed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख

मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ करत सांगितले कारण ...