लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे? - Marathi News | Special Article: Sunetra Pawar was first made Deputy Chief Minister, now she has become National President, what will be the next step? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे?

सुनेत्राताईंच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले; पण आता त्यांना 'बोलावे' लागेल. त्यांची आणि पार्थ या दोघांचीही आता खरी परीक्षा असेल ! ...

८ एक्स्प्रेस रद्द, मार्ग बदलले, गोव्याचा प्रवास अडचणीत; मे महिन्यात पर्यटकांना बसणार मोठा फटका - Marathi News | 8 Expresses cancelled, routes changed, travel in Goa disrupted; Tourists will be hit hard in May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८ एक्स्प्रेस रद्द, मार्ग बदलले, गोव्याचा प्रवास अडचणीत; मे महिन्यात पर्यटकांना बसणार मोठा फटका

गोवा मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार असून, आठ एक्स्प्रेस अंशतः रद्द होणार आहेत. तर, ४ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. ...

आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२६, आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक; आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल - Marathi News | Today's Horoscope - February 27, 2026, Today is an exciting and inspiring day; favorable for financial gains and planning. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२६, आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक; आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष; पार्थ पवारांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब - Marathi News | Sunetra Pawar becomes NCP national president; confirms Parth Pawar's decision to go to Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष; पार्थ पवारांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साद घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला. ...

४८ तासांत करता येईल विमान तिकीट थेट रद्द; प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क - Marathi News | Airline tickets can be cancelled directly within 48 hours; passengers will not have to pay additional fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत करता येईल विमान तिकीट थेट रद्द; प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क

डीजीसीएने २४ फेब्रुवारी रोजी सुधारित नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) जाहीर केली. ...

एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Complete ban on 'that' NCERT book; Supreme Court takes action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाची कारवाई; गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याय यंत्रणेला रक्तबंबाळ केले. ...

BMC BEST Meeting: सात अपघातांत दावेदारांना ३९ लाख; 'बेस्ट'च्या पहिल्याच बैठकीत निर्णय - Marathi News | BMC BEST Meeting: 39 lakhs to claimants in seven accidents; Decision in the first meeting of 'BEST' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC BEST Meeting: सात अपघातांत दावेदारांना ३९ लाख; 'बेस्ट'च्या पहिल्याच बैठकीत निर्णय

४० लाखांच्या तडजोडीनंतर बेस्टला ३९ लाखांची रक्कम दावेदारांना देणे असून, त्याला बेस्ट समितीकडून मंजुरी मिळाली आहे. ...

होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या - Marathi News | 83 special buses of ST are full for Holi; 198 special trips between 27th February and 5th March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या

होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ...

काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही; राष्ट्रवादी (शरद पवार) सोबतच्या बैठकीत आग्रही भूमिका; मात्र तोडगा निघाला नाही - Marathi News | Congress insists on Rajya Sabha seat; Insistent stance in meeting with NCP (Sharad Pawar); But no solution reached | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही; राष्ट्रवादी (शरद पवार) सोबतच्या बैठकीत आग्रही भूमिका; मात्र तोडगा निघाला नाही

Rajya Sabha Election 2026 MVA: काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.  ...