लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१७ ते १९ जुलै मुंबई तुंबणार?; पूरसदृश स्थितीची शक्यता - Marathi News | July 17 to 19 will Mumbai flood Chance of flood like conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ ते १९ जुलै मुंबई तुंबणार?; पूरसदृश स्थितीची शक्यता

हवामान विभागाकडून आज-उद्या यलो अलर्ट ...

आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री - Marathi News | 12 thousand crore houses sold in Mumbai within six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री

एकीकडे मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठी लाखो रुपये मोजावे लागत असताना आलिशान घरांचीही निर्मिती या शहरात होते.  ...

राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Communication between political parties is lost Vice President Jagdeep Dhankhad expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे. ...

कोळसा स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधीचा गोलमाल; टंकलेखनात चुका करून कोल वॉशरीजचे खिसे गरम - Marathi News | Name of coal cleanup millions of dollars were stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधीचा गोलमाल; टंकलेखनात चुका करून कोल वॉशरीजचे खिसे गरम

कोल वॉशरीचा मोठा खेळ सुरू आहे आणि या भ्रष्टाचारात ऊर्जा विभागाचे अधिकारीच नाहीत, तर व्यापारी अन् राजकारणी अशी संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली आहे. ...

एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम - Marathi News | Voluntary Retirement Scheme in Air India Option to be given to 600 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम

एअर इंडिया कंपनीत सद्य:स्थितीत कायमस्वरूपी आणि कंत्राटी असे एकूण १९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत ...

पेपरचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दाखल होणार आरोपपत्र - Marathi News | Charge sheet will be filed against the student who made the screenshot of NEET paper viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपरचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दाखल होणार आरोपपत्र

यूजीसी-नेटप्रकरणी सीबीआयची माहिती, काही जणांकडून उकळले हाेते पैसे ...

केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद - Marathi News | 10 percent reservation for Agniveer veterans in central forces recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद

आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. ...

कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक - Marathi News | Election for 11 Legislative Council seats today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक

मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष दक्ष ...

पूजा खेडकरांचे कारनामे पोहोचले दिल्लीत, ‘पीएमओ’ने मागवला अहवाल - Marathi News | Exploits of IAS student Pooja Khedkar reached the Prime Minister office directl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरांचे कारनामे पोहोचले दिल्लीत, ‘पीएमओ’ने मागवला अहवाल

गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आईची दमदाटी ...