नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. ...
फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...
ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
हाथरस चेंगराचेंगरीचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला ३०० पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये सत्संगाचे आयोजन करणाऱ्या समितीला लक्ष्य करण्यात आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...