सध्या एका अभिनेत्याचे वारकरी वेशातील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याने वारकऱ्यांसारखा पेहराव करून हातात वीणा आणि चिपळ्या घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ...
'तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये', असा तगादा प्रियकर लावत होता ...
छोट्या खेड्यातून शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुटुंबातून आलेल्या मला समतावादी शिक्षकांनी घडवले. ...
Congress Nana Patole News: राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...
'गेम चेंजर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
Mercedes-Benz EQA : या नवीन EV कारचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. ...
Russia Ukraine War : रशियाकडून कीव्हमधील मुलांच्या रुग्णालयावर तसेच अनेक निवासी भागातील मोठ्या इमारतींवर हा हल्ला करण्यात आला आहे. ...
लोकमान्य पाडा नं. ४ येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ डोंगराची माती खचून भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. ...
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही भागात जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. ...
सनथ जयसूर्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...