हा वाद मिटवण्यासाठी पंचायतही झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर, खुद्द म्हशीनेच हे प्रकरण सोडवले आणि वाद मिटला. ...
तुपकरांनी यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. ...
रफीक शाह खैराती शाह (२८), जुनेद इकबाल शेख रूस्तम (३०) दाेन्ही रा. वाकापूर रोड, नायगांव अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. तर दुसऱ्या वाहनातील चालक,वाहक फरार झाले. ...
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे. ...
याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...