लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील; समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल - Marathi News | today daily horoscope 25 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील; समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी - Marathi News | Documents regarding question paper splitting to CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

पथक दिल्लीहून पाटण्याला : आरोपींना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्याची शक्यता  ...

'नीट'च्या गुणवत्तेला बदनाम करणाऱ्या सूत्रधारांना शोधा ! - Marathi News | Find the facilitators who discredit the quality of 'NEET'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'नीट'च्या गुणवत्तेला बदनाम करणाऱ्या सूत्रधारांना शोधा !

लातूर-नांदेडमध्ये 'नीट'च्या तयारीसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. ...

जुलमी कायद्यांचा राजकीय लाभासाठी दुरूपयोग; पूर्वीचा टाडा असो, सध्याचा यूएपीए किंवा पीएमएलए - Marathi News | Abuse of oppressive laws for political gain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुलमी कायद्यांचा राजकीय लाभासाठी दुरूपयोग; पूर्वीचा टाडा असो, सध्याचा यूएपीए किंवा पीएमएलए

पूर्वीचा टाडा असो, सध्याचा यूएपीए किंवा पीएमएलए.. हे कायदे राजसत्ता अस्थिर करू पाहणाऱ्यांना 'वठणीवर' आणता यावे म्हणून बनवले गेले होते. ...

आजचा अग्रलेख : अधिवेशनाच्या प्रथम दिवसें... - Marathi News | Today's editorial On the first day of the parliament session | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : अधिवेशनाच्या प्रथम दिवसें...

मंगळवारपासून आणीबाणीची पन्नाशी सुरू होत आहे. ...

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आरोपीचे आव्हान; नियुक्ती रद्द करण्याची मागणी  - Marathi News | Accused's challenge to Ujjwal Nikam's appointment Demand for cancellation of appointment  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲड. निकम यांच्या नियुक्तीला आरोपीचे आव्हान; नियुक्ती रद्द करण्याची मागणी 

निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. ...

पत्नीला 'बारबाला' बोलणाऱ्या पतीवर गुन्हा; माहेरहून कार आणण्यासाठी छळणारे कुटुंबीयही आरोपी - Marathi News | Crime against husband who calls wife Barbala Family members who tortured to bring the car from Maher are also accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला 'बारबाला' बोलणाऱ्या पतीवर गुन्हा; माहेरहून कार आणण्यासाठी छळणारे कुटुंबीयही आरोपी

लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासूने अत्यंत अश्लाघ्य भाषेत तिचा पाणउतारा करण्यास सुरुवात केली. ...

दुचाकीच्या फाटलेल्या सीटमुळे दागिन्यांचा लागला सुगावा! गुन्ह्याच्या उलगड्यासाठी तपासले २४ CCTV  - Marathi News | A clue of the jewelry was found due to the torn seat of the bike 24 CCTVs examined to solve the crime  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुचाकीच्या फाटलेल्या सीटमुळे दागिन्यांचा लागला सुगावा!

कारमधून उतरताना महिलेची बॅग खाली पडली. बॅगेत महागडे दागिने आणि रोकड होती. ...

सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात, चौघांवर गुन्हा  - Marathi News | Fraud of two crores by renting flats owner was kept in the dark, the crime against the four  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात

कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत.  ...