ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
मानवेंद्र सिंह यांच्या हत्येचा तपास आता केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. घटनेनंतर आरोपी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. ...
NCP National President Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष आज निवडला जाणार आहे. वरळीच्या डोममध्ये होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली. ...
Crude Oil War : रशिया आणि इराण चीनला तेल विकण्यासाठी मोठ्या सवलती देत आहेत. भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यानंतर, कार्गो चीनकडे वळले, ज्यामुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. ...
स्वयंपाकघरात काम करताना, गॅसजवळ उभे राहिल्यावर किंवा गरम पाणी हाताळताना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. ...
नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता असताना रात्री ११:५० च्या सुमारास अचानक जमिनीतून गूढ आवाज आल्यासारखे वाटले आणि काही सेकंद धक्के जाणवले. ...
वाशीत ६ तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवलं; मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश? ...
हिमवादळाने लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आठ राज्यांत एक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली. ...
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: सॅमसंगने काल आपली बहुप्रतिक्षित Galaxy S26 सीरीज लॉन्च केली आहे. ...
भारतावर 'अनुचित' सबसिडीचा आरोप केला असून २४ फेब्रुवारीपासून सर्व देशांवर लागू असलेल्या १० टक्के शुल्काव्यतिरिक्त हे अतिरिक्त ओझे भारतीय उत्पादकांना सोसावे लागणार आहे. ...
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी या गेममध्ये तब्बल ४ लाख रुपये गमावले होते. ...